BARC Hospital Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल मुंबई (Bhabha Atomic Research Centre (BARC)) या विभागा अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे. मुलाखतीचा दिनांक 17 आणि 18 डिसेंबर 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. BARC Hospital Mumbai Bharti 2024
पदाचे नाव: इंटेन्सिव्हिस्ट, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, नवजात रोग विशेषज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजी टेक्नॉलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट.
एकूण रिक्त पदे: 12 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
शैक्षणिक पात्रता: एमडी/डीएनबी/एमएस, एम. एससी., बॅचलर ऑफ फिजिओथेरपी.
वयोमर्यादा: 25 – 60 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 17 आणि 18 डिसेंबर 2024.
मुलाखतीची पत्ता: तळमजला कॉन्फरन्स रूम नंबर 1, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई-400094.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- BARC Hospital Mumbai Bharti 2024
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख 17 आणि 18 डिसेंबर 2024 आहे. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
BARC Hospital Mumbai Bharti 2024
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan