Central Railway Apprentice Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मध्य रेल्वे महाराष्ट्र (Central Railway) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 15 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार / Apprentice
🔴एकुण जागा- 2424 जागा
🔴शैक्षणिक पात्रता-
10वी पास, ITI.
🔴वयाची अट- 15 – 24 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
🔴अर्ज शुल्क-
Open category (खुला वर्ग): ₹ 100/-
Reserved category (राखीव वर्ग): No Application Fees
🔴नोकरी ठिकाण- भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टर.
🔴मासिक पगार- स्टायपेंड रु. 7000/- दरमहा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Central Railway Apprentice Bharti 2024
या भरती साठी https://rrccr.com/TradeApp/Login या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 15 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://cr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.