नमस्कार मित्रांनो, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जे. समूह रुग्णालये, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखत देऊन होणार आहे. मुलाखतीचा दिनांक 24 जून 2026 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि नोकरीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपामध्ये खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत माहिती नमूद केली आहे. सोबतच इतर महत्त्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. विश्वाभरती
✍ पदाचे नाव:
डेटा एन्ट्री ऑपरेटर
शिपाई
💁♂️ पदसंख्या:
डेटा एन्ट्री ऑपरेटर – 10 जागा
शिपाई – 2 जागा
एकूण – 12 जागा
📚 शैक्षणिक पात्रता:
डेटा एन्ट्री ऑपरेटर:
किमान 12 वी उत्तीर्ण व कमाल कोणत्याही शाखेची पदवीधर.
MSCIT परीक्षा उत्तीर्ण.
मराठी टंकलेखन वेग किमान 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 श.प्र.मि.
शिपाई:
किमान 7 वी उत्तीर्ण व कमाल 10 वी उत्तीर्ण.
💁♂️ वयोमर्यादा:
वय वर्षे 38 पर्यंत (12 जून 2026 रोजी)
💵 वेतनश्रेणी:
डेटा एन्ट्री ऑपरेटर – ₹10,000/- प्रति महिना
शिपाई – ₹6,000/- प्रति महिना
💰 अर्ज शुल्क:
अर्ज शुल्क नाही
✈ नोकरी ठिकाण:
मुंबई
📝 निवड प्रक्रिया:
मुलाखत
📝 मुलाखतीचा पत्ता:
म. ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालय,
मुख्य इमारत, तळमजला,
ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जे. समूह रुग्णालये,
मुंबई – 400008
📅 मुलाखतीची तारीख:
24 जून 2026
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| अर्ज (Application Form) | येथे पाहा |
| अधिकृत वेबसाईट | जॉईन करा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज |
📝 अर्ज करण्याची पद्धत:
उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह PDF स्वरूपात mjpjayrecruitment2026@gmail.com या ई-मेलवर 21 जून 2026 रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत पाठवावा. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख 24 जून 2026 आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.





