WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दूध उत्पादकासाठी आनंदाची बातमी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळणार | Good news for milk producers

मित्रांनो राज्यातील दूध अनुदान पासून वंचित राहिलेल्या हजारो लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचे महत्त्वपूर्ण अपडेट आहे (Good news for milk producers) राज्य शासनाच्या माध्यमातून दूध अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आपली माहिती सादर करण्यासाठी मदत वाढ देण्यात आलेली आहे आता या शेतकऱ्यांना 30 एप्रिल 2024 अर्थात मंगळवार पर्यंत आपल्या दुधाच्या अनुदानासाठी साठी माहिती सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून दूधाचे भाव दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रती लिटर 5 रुपय दूधला अनुदान जाहीर करण्यात आलेल होत आणि याच्यासाठी 10 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीमध्ये हे शेतकऱ्यांना अनुदान दिला जाणार होता.

दूध उत्पादकासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळणार

Good news for milk producers त्याच्यासाठी दूध संघाच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या त्या संघाच्या माध्यमातून अर्ज केलेले शेतकरी पात्र झालेले आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले होते परंतु परत सारे शेतकरी राहिले राहिल्यामुळे या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेल्या नव्हत्या लाभार्थ्यांच्या पशू धन जिओ ट्रेकिंग नव्हती माहिती उपलब्ध झालेले नसल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने माहिती भरता आलेले नव्हते आणि याच्यामुळे बरेच सारे लाभार्थी या दूध आंदोलनापासून वंचित राहिले होते आणि याच्यासाठी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून देखील यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.

अशा या अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकऱ्यांचे माहिती सादर करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून 30 एप्रिल 2024 पर्यंतची मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

योजनेचे नाव दूध उत्पादक अनुदान
किती अनुदान मिळणार5 रुपय प्रती लिटर
अर्ज कुठे करावा दूध डेयरी संघ वर
Good news for milk producers

जे शेतकरी अनुदानासाठी पात्र झालेल्या त्यांच्या अनुदानाचा वितरण करण्यात येत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची माहिती सादर करण्यात आलेली नसल्यामुळे त्यांना दूध अनुदान पासून वंचित ठेवण्यात आले होतात अशा शेतकऱ्यांची माहिती आता दूध संघाच्या माध्यमातून पुरवले जाईल ते ऑनलाईन पद्धतीने भरली जाईल आणि याच्या नंतर पात्र झालेल्या लाभार्थ्यांना देखील शासनाच्या माध्यमातून प्रति लिटर पाच रुपये एवढा अनुदान दिला जाईल.

अर्ज करण्यासाठी लागणार डॉक्युमेंट

  • अर्ज दाराचे आधार कार्ड
  • बँक पासबूक
  • जनवरची माहिती

दुधाचे अनुदान मिळण्यासाठी दूध डेअरी संघ चालकाशी पाच रुपये प्रति लिटर अनुदान याविषयी माहिती घ्यावी

10 जानेवारी ते 10 मार्च या दोन महिन्यासाठी दिल जाणार आहे अशाप्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होती महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर दूध अनुदान देण्यासाठी पुन्हा एकदा शासनाच्या मार्फत शासन निर्णय काढून उत्पादक शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी पुन्हा नव्याने फॉर्म भरण्यासाठी शासनाने आव्हान केलेले आहे.

तर अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही जर एक दूध उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे पाच रुपये प्रति लिटर अनुदान हे तुम्हाला मिळणार आहे अजून देखील तुम्ही दूध उत्पादन उत्पादकासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला नसेल तर आपल्या ज्या पण ठिकाणी दुधाच्या संघाची डेयरी आपला अनुदानासाठी अर्ज करावा प्रति लिटर पाच रुपये अनुदान एवढे तुम्हाला मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment