HBS University Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई (Homi Bhabha State University Mumbai) अंतर्गत “निबंधक, वित्त व लेखाधिकारी, संचालक” पदांच्या एकूण 04 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 29 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 04 जागा
🔴पदाचे नाव-
पद क्र.1) निबंधक – 01 जागा
पद क्र.2) वित्त व लेखाधिकारी – 01 जागा
पद क्र.3) संचाल – 02 जागा
🔴शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1)- Possess a Master’s Degre
पद क्र.2)- The person to be appointed to the post of Finance and Accounts Officer shall be a person who is a chartered accountant or a cost accountant, with professional experience of not less than five years
पद क्र.3)- Possess a Master’s Degree
🔴वयाची अट- 58 वर्ष
🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴नोकरी ठिकाण- मुंबई (महाराष्ट्र)
🔴मासिक पगार- 1,31,100 रुपये ते 2,18,200 रुपये
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
HBS University Bharti 2024
या भरती साठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe_eRW3nHouwjwp6sg4v-VfJeH1Q8epfspjftE1pSC5rpszLw/viewform या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 29 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://hbsu.ac.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.