ICAR – IARI Bharti 2026 : भारतीय कृषी संशोधन संस्थे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ₹37,000 + HRA पगार — आजच अर्ज करा!

ICAR-भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI), नवी दिल्ली येथे Senior Research Fellow (SRF) पदाच्या 3 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती Genome Editing आणि Climate-Resilient Agriculture संबंधित संशोधन प्रकल्पासाठी आहे.

📌 भरतीचा संक्षिप्त तपशील

घटक माहिती
पदाचे नाव Senior Research Fellow (SRF)
एकूण जागा 03
पगार ₹37,000 + HRA प्रति महिना
वयोमर्यादा पुरुष 35 वर्षे, महिला 40 वर्षे
शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात Master’s Degree + आवश्यक अनुभव
नोकरी ठिकाण IARI, नवी दिल्ली
नोकरीचा प्रकार Contractual / Temporary
अर्जाची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2026

पात्रता: Plant Biotechnology, Plant Physiology, Plant Biochemistry, Life Sciences, Microbiology यांसारख्या संबंधित विषयातील Master’s Degree तसेच जाहिरातीत नमूद केलेला अनुभव आवश्यक आहे. NET/GATE/ICAR-SRF किंवा संबंधित राष्ट्रीय स्तरावरील पात्रतेला महत्त्व दिले आहे.

📝 अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी जाहिरातीतील Application Proforma भरून आवश्यक कागदपत्रांची एकच PDF तयार करावी आणि जाहिरातीत दिलेल्या ई-मेल/Google Form द्वारे अर्ज सादर करावा. अर्जाची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2026 आहे.

निवड प्रक्रिया: अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना Online Interview साठी बोलावले जाईल.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10