WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेततळे खोदकाम करण्यासाठी शासनाकडून तुम्हाला 75 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार | Magel Tyala Shettale Yojna

तुमच्या विहीरला बोरला पाणी कमी असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या (Magel Tyala Shettale Yojna) शेतामध्ये शेततळे खोदकाम करून तुमच्या पिकाला पाणी देऊ शकता परंतु हे परंतु हे जे शेततळ आहे ते खोदकाम करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो आणि अशावेळी अनेक शेतकरी इच्छा असूनही त्यांच्या शेतात शेततळे खोदकाम करू शकत नाहीत परंतु आता यासाठी शासनाकडून तुम्हाला 75 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार आहे हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी वे पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा होतं तर महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख व्यवस्थित रित्या शेवटपर्यंत समजून घ्या.

शेततळे खोदकाम करण्यासाठी शासनाकडून तुम्हाला 75 हजार रुपये एवढे अनुदान मिळणार | Magel Tyala Shettale Yojna

अर्ज कसा करायचा पात्रता काय अर्ज करण्यासाठी किती फी लागते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत या योजनेचे नाव अर्थात (Magel Tyala Shettale Yojna) मागील त्याला शेततळे शासनाने महाराष्ट्र राज्यातील कोणताही शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो शेतकऱ्यांकडे कमीत कमी 60 गुंठे म्हणजेच एक एकर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.

योजनेचे नाव मागेल त्याला शेततळे योजना
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbt.maharashtra.gov.in
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
अनुदान 75 हजार रुपये
Magel Tyala Shettale Yojna

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करणे गरजेचे आहे महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे ती अशी आहेत

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट

  • जमिनीचा सातबारा
  • आधार कार्ड
  • जमिनीचा आठ उतारा

ही कागदपत्रे नोंदणी करण्यासाठी आवश्यक असते मात्र ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अजून काही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागते.

एकदा का तुमचे महाडीबीटी शेतकरी वेबसाईटवर नोंदणी झाली की मग तुम्हाला लॉगिन करून अर्ज करावा लागतो लॉगिन करण्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे वापर करता आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करू शकता किंवा आधार क्रमांकाच्या आधारे देखील तुम्ही या ठिकाणी ओटीपी द्वारे लॉगिन करू शकता.

वापर करता आयडी या प्रकारामध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागते महाडीबीटी पोर्टलवर नवीन नोंदी करतात त्यावेळी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्याचा पर्याय उपलब्ध असतो तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा पासवर्ड आणि यूजर आयडी तयार करू शकता जर तुम्हाला तुमचा युजर तुम्ही तुमच्या डीबीटी पोर्टलवर लॉगिन करू शकता तुमचा आधार नंबर समाविष्ट केल्यानंतर त्यावर एक ओटीपी पाठवला जातो तो ओटीपी दिलेल्या चौकटीत टाकून तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करू शकता मागेल त्याला शेततळे अंतर्गत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

मागेल त्याला शेततळे अनुदान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  1. शेततळे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती अशी आहे महाडीबीटी वर लॉगिन करा अर्ज करा ही लिंक शोधा आणि त्यावरती क्लिक करा.
  2. बाब या पर्याय मध्ये वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडा.
  3. उपघटक पर्यायांमध्ये मध्ये इनलेट आउटलेट हा पर्याय निवडा.
  4. परिमाण या पर्यायामध्ये तुम्हाला ज्या आकाराचे शेततळे हवे आहे तो आकार निवडा.
  5. सर्वात शेवटी जतन कार्यालय वरती क्लिक करून अर्ज जतन करून घ्या.
  6. सर्व प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित माहिती संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे

अर्ज सादर केल्यानंतर 23 रुपये पेमेंट करावे लागते अशा पद्धतीने शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला 23.60 रूपायचे पेमेंट करायचे आहे.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर मुख्यपृष्ठावर मी अर्ज केलेले या बाबी या बटनावरती लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघू शकता अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे की मागील त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी वे पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment