Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहिल्यानगर (Mahavitaran Ahilyanagar (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Ahilyanagar)) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 321 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025
पदाचे नाव: लाईनमन, कॉम्प्युटर ऑपरेटर.
एकूण रिक्त पदे: 321 पदे.
नोकरी ठिकाण: अहिल्यानगर (अहमदनगर).
वयोमर्यादा: १८ ते ३० वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथील).
शैक्षणिक पात्रता: १० वी व दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन नोंदणी, ऑफलाईन.
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख: 17 जून 2025.
मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी तारखा: दि. १६.०६.२०२५ ते १७.०६.२०२५ रोजी सकाळी ११.०० ते १६.०० या वेळेत.
कागदपत्रे पडताळणीसाठी पत्ता: अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहिल्यानगर – ४१४००१.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- Mahavitaran Ahilyanagar Bharti 2025
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन नोंदणी- येथे करा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
हेही वाचा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
हेही वाचा: कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपुर मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज
हेही वाचा: आर्मी पब्लिक स्कूल मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 30 हजार! येथे करा अर्ज
हेही वाचा: महिला महाविद्यालय मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! येथे करा अर्ज