Mazagon Dock Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. (Mazagon Dock Shipbuilders Limited) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 255 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Mazagon Dock Bharti 2024
जाहिरात क्र.: MDL/HR-TA-MP/NE/PER/99/2024
पदाचे नाव –
Skilled-I (ID-V)
पद क्र.1) चिपर ग्राइंडर- 06 जागा
पद क्र.2) कम्पोजिट वेल्डर- 27 जागा
पद क्र.3) इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर- 07 जागा
पद क्र.4) इलेक्ट्रिशियन- 24 जागा
पद क्र.5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- 10 जागा
पद क्र.6) फिटर- 14 जागा
पद क्र.7) गॅस कटर- 10 जागा
पद क्र.8) ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर- 01 जागा
पद क्र.9) ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)- 10 जागा
पद क्र.10) ज्युनियर ड्राफ्ट्समन (Electrical/Electronics)- 03 जागा
पद क्र.11) ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)- 07 जागा
पद क्र.12) ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical/Electronics)- 03 जागा
पद क्र.13) मिलराइट मेकॅनिक- 06 जागा
पद क्र.14) मशिनिस्ट- 08 जागा
पद क्र.15) ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Mechanical)- 05 जागा
पद क्र.16) ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Electrical/Electronics)- 01 जागा
पद क्र.17) रिगर- 15 जागा
पद क्र.18) स्टोअर कीपर/स्टोअर स्टाफ- 08 जागा
पद क्र.19) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर- 25 जागा
पद क्र.20) यूटिलिटी हैंड (Skilled)- 06 जागा
पद क्र.21) वूड वर्क टेक्निशियन (Carpenter)- 05 जागा
Semi-Skilled-I (ID-II)
पद क्र.22) फायर फायटर- 12 जागा
पद क्र.23) यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)- 18 जागा
Special Grade (ID-IX)
पद क्र.24) मास्टर I st क्लास- 02 जागा
पद क्र.25) लायसन्स टू एक्ट इंजिनिअर- 01 जागा
एकूण पदसंख्या – 255 जागा
Mazagon Dock Bharti 2024
शैक्षणिक पात्रता – (NAC: National Apprenticeship Certificate)
पद क्र.1: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 05 वर्ष अनुभव.
पद क्र.2: NAC (Welder/Welder (G&E)/ TIG/MIG Welder/Structural Welder/Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder)
पद क्र.3: (i) NAC (Electrician) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर म्हणून 05 वर्ष अनुभव.
पद क्र.4: NAC (Electrician)
पद क्र.5: NAC (Electronic Mechanic/ Mechanic Radio and Radar Aircraft / Mechanic Television (Video)/ Mechanic cum- Operator Electronics Communication system/ Mechanic Communication Equipment Maintenance / Mechanic Radio & TV/ Weapon & Radar)
पद क्र.6: NAC (Fitter/Marine Engineer Fitter /Shipwright (Steel) किंवा NAC+01वर्ष अनुभव.
पद क्र.7: NAC (Structural Fitter/ Welder (G&E)/ TIG/MIG Welder/Structural Welder/Welder (Pipe and Pressure Vessels)/ Advance Welder/Gas Cutter)
पद क्र.8: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
पद क्र.9: NAC (Draughtsman-Mechanical)
पद क्र.10: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) /Marine Engineering)
पद क्र.11: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical/Mechanical & Industrial Engg./Mechanical & Production Engg./Production Engg/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering./ Shipbuilding/Allied Mechanical Engg) / Marine Engineering)
पद क्र.12: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication /Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) or Marine Engineering)
पद क्र.13: NAC (Millwright Maintenance Mechanic / Mechanic Advanced Machine Tool Maintenance)
पद क्र.14: NAC (Machinist/ Machinist (Grinder)
पद क्र.15: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Mechanical/Mechanical & Industrial Engg. /Mechanical & Production Engg. /Production Engg. /Production Engineering & Management/ Production & Industrial Engg./Shipbuilding/Allied Mechanical Engg.) /Marine Engineering)
पद क्र.16: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Electrical / Power Engineering / Electrical & Electronics/Electrical & Instrumentation) / Electronics (Electronics / Electronics & Communication / Allied Electronics & Instrumentation /Electronics & Telecommunication) / Marine Engineering)
पद क्र.17: NAC (Rigger)
पद क्र.18: NAC (Mechanical & Industrial Engineering/ Mechanical & Production Engineering/ Production Engineering/ Production Engineering & Management/ Production & Industrial Engineering), Shipbuilding, Electrical (Electrical & Electronics/ Electrical & Instrumentation), Electronics, Electronics & Telecommunication, Electronics & Instrumentation, Computer Engineering / Marine Engineering)
पद क्र.19: (i) NAC (Structural Fitter / Structural Fabricator) किंवा (ii) शिपबिल्डिंग उद्योगात स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर म्हणून 05 वर्ष अनुभव.
पद क्र.20: NAC (Fitter/ Marine Engineer Fitter / Shipwright (Steel) किंवा NAC +शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.21: NAC (Carpenter/ Shipwright -wood)
पद क्र.22: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.23: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 05 वर्षे अनुभव.
पद क्र.24: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
पद क्र.25: लायसन्स टू एक्ट इंजिनिअर + 02 वर्षे अनुभव किंवा भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेतील माजी सैनिक ज्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे आणि MMB/MMD कडून अधिनियम अभियंता प्रमाणपत्र धारण केलेले आहे.
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 23: 18 ते 38 वर्षे
पद क्र.24 & 25: 18 ते 48 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: General/OBC/EWS: ₹354/- [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत- Mazagon Dock Bharti 2024
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
Mazagon Dock Bharti 2024
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan