NALCO Bharti 2026 : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 268 जागांसाठी भरती! पगार 1 लाखाचा वर! येथे करा मोबाईल वरून अर्ज!

NALCO Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. (National Aluminum Company Limited (NALCO)) अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2026 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. NALCO Bharti 2026

🔴जाहिरात क्र.: 10260213

पदाचे नाव: ऑपरेटर (HEMM) ग्रेड III, मायनिंग मेट ग्रेड III, ज्युनियर फोरमन (Mines), ज्युनियर फोरमन (Electrical), SUPT (JOT) ऑपरेटर, ऑपरेटर ग्रेड III, SUPT (JOT) फिटर, टेक्निशियन (Fitter) ग्रेड III, SUPT (JOT) इलेक्ट्रिकल, टेक्निशियन (Electrical) ग्रेड III, SUPT (JOT) लॅब, SUPT (JOT) इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) ग्रेड III

💁‍♂️ पदसंख्या: 268 जागा

📚 शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic Motor Vehicle-MMV/ Diesel Mechanic Trade) (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) माइनिंग डिप्लोमा ज्युनियर फोरमन प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) M.V/H.T/E.H.T (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electronics Mechanic/Technician Mechatronics/Electrician/Instrumentation/Instrument Mechanic/Fitter)

पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electronics Mechanic/Technician Mechatronics/Electrician/Instrumentation/Instrument Mechanic/Fitter) (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter)

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter) (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.11: B.Sc. (Hons-Chemistry)

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Instrumentation/Instrument)

पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Instrumentation/Instrument) (iii) 02 वर्षे अनुभव

💁‍♂️ वयोमर्यादा: 10 जून 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 2, 6, 8, 10, & 13: 35 वर्षांपर्यंत

पद क्र.3 & 4: 40 वर्षांपर्यंत

पद क्र.5, 7, 9, 11, & 12: 27 वर्षांपर्यंत

💵 वेतनश्रेणी: Rs. 29500 – 115000/-

💰 अर्ज शुल्क: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

✈ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

📝 अर्ज पद्धती: ऑनलाईन

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जून 2026

🔴 परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज

📝 अर्ज करण्याची पद्धत- NALCO Bharti 2026

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2026 आहे. अधिक माहिती करिता कृपया वरती दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. NALCO Bharti 2026

हेही वाचा: IndiaLends Instant Loan App: येथून मिळवा फक्त 6 मिनिटात 35 हजार रुपयांच लोन अगदी सहज! येथे करा तात्काळ अप्लाय!
हेही वाचा: SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Tata Capital Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10