Currency Note Press Nashik Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, चलन नोट मुद्रणालय नाशिक (Currency Note Press Nashik) अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2026 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Currency Note Press Nashik Bharti 2026
🔴 जाहिरात क्र.: CNPN/HR/Rect.01/2026
✍ पदाचे नाव: वेलफेअर ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, सुपरवायझर (टेक्निकल कंट्रोल), सुपरवायझर (TO – प्रिंटिंग), सुपरवायझर (IT), सुपरवायझर (TO – मेकॅनिकल), सुपरवायझर (TO – AC), सुपरवायझर (TO – इलेक्ट्रिकल), सुपरवायझर (TO – इलेक्ट्रॉनिक्स), सुपरवायझर (इंक फॅक्टरी), सुपरवायझर (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग), सुपरवायझर (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स), सुपरवायझर (TO – सिव्हिल), सुपरवायझर (TO – इन्स्ट्रुमेंटेशन), सुपरवायझर (ऑफिशियल लँग्वेज), सेक्रेटेरियल असिस्टंट, आर्टिस्ट (ग्राफिक डिझाईन), ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग), ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स), ज्युनियर टेक्निशियन (मशीनिस्ट), ज्युनियर टेक्निशियन (फिटर), ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स / फिटर), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन), ज्युनियर टेक्निशियन (स्टोअर), ज्युनियर टेक्निशियन (एअर कंडिशनिंग), ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – अटेंडंट ऑपरेटर), ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी – लॅबोरेटरी असिस्टंट), ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल / एअर कंडिशनिंग), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)
💁♂️ पदसंख्या: 534 जागा
📚 शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: प्रथम श्रेणी BE.B.Tech + 05 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Physics/Chemistry) + इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: MA (Social Work) / M.S.W किंवा समतुल्य
पद क्र.3: प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी /प्रिंटिंग & पॅकेजिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/पदवी
पद क्र.4: प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी /प्रिंटिंग & पॅकेजिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/पदवी
पद क्र.5: प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा /पदवी
पद क्र.6: प्रथम श्रेणी मेकॅनिकल डिप्लोमा /पदवी
पद क्र.7: प्रथम श्रेणी AC इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी
पद क्र.8: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी
पद क्र.9: प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी
पद क्र.10: प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (Dyestuff Technology /Paint Technology/Surface Coating Technology/Printing Ink Technology/Printing Technology) किंवा B.Sc. (Chemistry)
पद क्र.11: प्रथम श्रेणी मेकॅनिकल/AC इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी
पद क्र.12: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी
पद क्र.13: प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी
पद क्र.14: प्रथम श्रेणी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी
पद क्र.15: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रान्सलेशनचा 01 वर्ष अनुभव
पद क्र.16: 55 गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि
पद क्र.17: फाईन आर्ट्स / व्हिज्युअल आर्ट्स / व्होकेशनल (ग्राफिक्स) पदवी
पद क्र.18: कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर इंग्रजी 40 श.प्र.मि/हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.19: ITI (Machinist/Electrical/Fitter/Electronics/Printing Trades i.e. Litho Offset machine minder/ Electroplating/ Letter Press machine minder/ Offset Printing / plate making/ plate maker cum-imposito)
पद क्र.20: ITI (Machinist/Electrical/Fitter/Electronics/Printing Trades i.e. Litho Offset machine minder/ Electroplating/ Letter Press machine minder/ Offset Printing / plate making/ plate maker cum-imposito)
पद क्र.21: ITI (Electrical)
पद क्र.22: ITI (Electronics)
पद क्र.23: ITI (Machinist)
पद क्र.24: ITI (Fitter)
पद क्र.25: ITI (MMTM/Fitter)
पद क्र.26: ITI (Electronic Mechanic /Instrument Mechanic)
पद क्र.27: ITI (Machinist/Electrical/Fitter/Electronics/Printing Trades i.e. Litho Offset machine minder/ Electroplating/ Letter Press machine minder/ Offset Printing / plate making/ plate maker cum-imposito)
पद क्र.28: ITI (Air Conditioning)
पद क्र.29: ITI (Attendant Operator-Chemical Plant)
पद क्र.30: ITI (Laboratory Assistant-Chemical Plant)
पद क्र.31: ITI (Fitter/ Air Conditioning)
पद क्र.32: ITI ( Electrical/Electronics)
💁♂️ वयोमर्यादा: 19 मे 2026 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 15: 18 ते 30 वर्षे
पद क्र.16, 17 & 18: 18 ते 25 वर्षे
पद क्र.19 ते 32: 18 ते 25 वर्षे
💵 वेतनश्रेणी: Rs.18,780 – RS.1,03,000
💰 अर्ज शुल्क: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹200/-]
✈ नोकरी ठिकाण: नाशिक, मध्य प्रदेश & हैदराबाद
📝 अर्ज पद्धती: ऑनलाईन
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जून 2026
🔴 परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज |
📝 अर्ज करण्याची पद्धत- Currency Note Press Nashik Bharti 2026
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2026 आहे. अधिक माहिती करिता कृपया वरती दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. Currency Note Press Nashik Bharti 2026





