MSC Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (The Maharashtra State Co-operative Bank Ltd) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 08 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा. MSC Bank Bharti 2024
एकूण: 75 जागा
पदाचे नाव:
पद क्र.1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी / Trainee Junior Officers- 25 जागा
पद क्र.2) प्रशिक्षणार्थी सहयोगी / Trainee Associates- 50 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1) कोणत्याही शाखेतील पदवीधर
पद क्र.2) कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयाची अट: 31 ऑगस्ट 2024 रोजी,
पद क्र.1) 23 – 32 वर्षे.
पद क्र.2) 21 – 28 वर्षे.
शुल्क (Application Fees):
पद क्र.1: 1,770/- रुपये. (Includes GST)
पद क्र.2: 1,180/- रुपये. (Includes GST)
वेतनमान (Pay Scale): 32,000/- रुपये ते 49,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
मुळ जाहिरात- येथे पाहा
ऑनलाईन अर्ज- येथे करा
(महत्वाची सुचना- online अर्ज apply ची लिंक फक्त कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरतीच उघडेल)
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
MSC Bank Bharti 2024
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/mscblsep24/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 नोव्हेंबर 2024 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.mscbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!