Pune Mahanagarpalika Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो, पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 30 एप्रिल 2025 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा. Pune Mahanagarpalika Recruitment 2025
पदाचे नाव: जिल्हा पी.पी.एम समन्वयक, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (एस.टी.एस.), टीबी हेल्थ व्हिजिटर.
एकूण रिक्त पदे: 12 पदे.
नोकरी ठिकाण: पुणे.
शैक्षणिक पात्रता-
District PPM Coordinator: 1. Post Graduate 2. One year Experience of working in field of Communication/ACSM/P ublic-Private Partnership /Health Projects/Programs
Senior Treatment Supervisor (STS): 1. Bachelor’s Degree OR recognized Sanitary Inspector’s course. 2.Certificate course in computer operation (minimum 2 months).
TB Health Visitor: 1.Graduate in Science OR 2.Intermediate (10+2) in science and experience of Working as MPW/LHV/ANM/Health Worker/Certificate or higher course in Health Education/Counselling
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
Salary Details-
District PPM Coordinator: Rs. 20,000/- Per Month
Senior Treatment Supervisor (STS): Rs. 20,000/- Per Month
TB Health Visitor: Rs. 15,500/- Per Month
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2025.
वयाची अट-
शासकीय अधिकारी असल्यास ६५ वर्ष पर्यंत (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारिरीक दृष्ट्य पात्र असल्याचे प्रमाणपत्र)
अर्ज सादर करण्याचा पत्ता: इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी, पुणे महानगरपालिका, शहर क्षयरोग केंद्र, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र (गाडीखाना), ६६६ शुक्रवार पेठ, मंडई जवळ, शिवाजीरोड, पुणे ४११००२.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
हेही वाचा: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये नवीन भरती सुरु! पगार 1 लाखाचा वर! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
अर्ज करण्याची पद्धत- Pune Mahanagarpalika Recruitment 2025
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी
मुळ जाहिरात- येथे पाहा
अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.
हेही वाचा: अंगणवाडी मदतनिस पदांसाठी फक्त 12वी पासवर नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!
हेही वाचा: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!