BMC Apprentice Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Trade Apprentice) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत विविध ITI ट्रेडमध्ये एकूण 612 शिकाऊ उमेदवारांची पदे निश्चित करण्यात आली आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा आहे.
उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून Apprenticeship Opportunities मध्ये MCGM संस्थेचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर जाहिरातीत नमूद केलेल्या ठिकाणी भरती मेळाव्यात अर्ज सादर करायचा आहे.
महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली माहिती तसेच संपूर्ण PDF जाहिरात सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
✍ पदाचे नाव: Electrician, Plumber, Refrigeration & Air Condition Mechanic, Draughtsman Civil, Turner, Desktop Publishing Operator, Motor Vehicle Body Builder, Diesel Mechanic, Machinist, Wireman, Fitter, Meson (Building Construction), Carpenter, Painter General, Mechanic Motor Vehicle, Welder, Computer Operator and Programming Assistant, Pump Operator Cum Mechanic
💁♂️ पदसंख्या: एकूण 612 पदे
📚 शैक्षणिक पात्रता: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) किंवा तत्सम/उच्चतम परीक्षा 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ITI ट्रेडच्या सर्व सत्रांच्या परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
💁♂️ वयोमर्यादा: किमान 14 वर्षे; कमाल वयोमर्यादा शासन निर्णयानुसार राहील.
💵 वेतनश्रेणी / विद्यावेतन:
Fitter – ₹19,890/-
Wireman – ₹19,890/-
Electrician – ₹19,890/-
Plumber – ₹17,680/-
Meson (Building Construction) – ₹17,680/-
Carpenter – ₹17,680/-
Painter General – ₹19,890/-
Refrigeration & Air Condition Mechanic – ₹19,890/-
Computer Operator and Programming Assistant – ₹17,680/-
Mechanic Motor Vehicle – ₹19,890/-
Draughtsman Civil – ₹19,890/-
Turner – ₹19,890/-
Welder – ₹17,680/-
Machinist – ₹19,890/-
Pump Operator Cum Mechanic – ₹17,680/-
Diesel Mechanic – ₹17,680/-
Motor Vehicle Body Builder – ₹17,680/-
Desktop Publishing Operator – ₹17,680/-
विद्यावेतन शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार देय राहील.
💰 अर्ज शुल्क: जाहिरातीत अर्ज शुल्क नमूद केलेले नाही.
✈ नोकरी/प्रशिक्षण ठिकाण: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खाते/विभाग/रुग्णालयांमध्ये, मुंबई. निवड झालेल्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आवश्यकतेनुसार कोणत्याही कार्यालयात प्रशिक्षण देण्यात येऊ शकते.
📝 अर्ज पद्धती: apprenticeshipindia.gov.in वर ऑनलाइन नोंदणी + जाहिरातीत नमूद केलेल्या भरती मेळाव्यात अर्ज सादर करायचा आहे.
📅 भरती मेळाव्याची तारीख: 20 ऑगस्ट 2026 आणि 21 ऑगस्ट 2026
⏰ वेळ: सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00
📍 ठिकाण: जामसाहेब मकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी, एस.टी. वर्कशॉप जवळ, विक्रोळी रोड, विद्याविहार (प.), मुंबई – 400086.
20 ऑगस्ट 2026 रोजी:
Electrician – 40
Plumber – 66
Refrigeration & Air Condition Mechanic – 6
Draughtsman Civil – 5
Turner – 4
Desktop Publishing Operator – 3
Motor Vehicle Body Builder – 4
Diesel Mechanic – 87
Machinist – 1
एकूण – 216
21 ऑगस्ट 2026 रोजी:
Wireman – 33
Fitter – 58
Meson (Building Construction) – 28
Carpenter – 20
Painter General – 13
Mechanic Motor Vehicle – 39
Welder – 16
Computer Operator and Programming Assistant – 154
Pump Operator Cum Mechanic – 35
एकूण – 396
एकूण पदे – 612.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन नोंदणी | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज |
अर्ज करण्याची पद्धत-
वरील पदांकरीता उमेदवारांनी प्रथम www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर Login करून Apprenticeship Opportunities मध्ये MCGM या संस्थेचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर जाहिरातीत नमूद केलेल्या भरती मेळाव्याच्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे.
भरती मेळाव्यात अर्ज करताना शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला, इयत्ता दहावीची गुणपत्रिका/प्रमाणपत्र, ITI गुणपत्रिका/प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, Apprenticeship Registration Number आणि इतर लागू कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ITI ट्रेडची पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड शेवटच्या ITI परीक्षेत मिळालेल्या जास्तीत जास्त गुणांच्या आधारे तसेच सामाजिक व समांतर आरक्षणानुसार केली जाईल. समान गुण असल्यास जन्मतारखेनुसार वयाने ज्येष्ठ उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित ITI ट्रेडची पात्रता पूर्ण होत आहे की नाही याची खात्री करावी. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कायम सेवेत सामावून घेणे बंधनकारक नाही.
अधिक माहितीसाठी कृपया वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.





