BMC Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका (Peripheral Hospitals) अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती स्वतः उपस्थित राहून / अर्ज सादर करून करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२६ आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
✍ पदाचे नाव: 1) रजिस्ट्रार (Registrar)
2) हाऊस ऑफिसर (House Officer)
💁♂️ पदसंख्या: variable (पदे बदलू शकतात / निश्चित नाहीत)
📚 शैक्षणिक पात्रता: M.B.B.S. आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) कडे वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. (रजिस्ट्रार पदासाठी संबंधित PG पदवी/पासिंग प्रमाणपत्र आवश्यक).
💁♂️ वयोमर्यादा (०१.०८.२०२६ रोजी): * खुला प्रवर्ग: ३३ वर्षांपर्यंत (जन्म ०१.०८.१९९३ नंतर)
मागासवर्गीय उमेदवार: ३८ वर्षांपर्यंत (जन्म ०१.०८.१९८८ नंतर)
💵 वेतनश्रेणी (एकूण मानधन):
रजिस्ट्रार: ₹८१,५७२/- प्रति महिना
हाऊस ऑफिसर: ₹८०,७५७/- प्रति महिना
💰 अर्ज शुल्क: ₹५०७/- (फॉर्म फी ₹४२९/- + १८% GST) – फक्त रोख (Cash) स्वीकारली जाईल.
✈ नोकरी ठिकाण: मुंबई (बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र)
📝 अर्ज पद्धती: ऑफलाईन (स्वतः उपस्थित राहून फॉर्म विकत घेणे व सादर करणे – पोस्टाने आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत)
📝 अर्ज पाठविण्याचा / फॉर्म मिळण्याचा पत्ता: १० वा मजला, मुख्य इमारत, के. बी. भाभा हॉस्पिटल, ओल्ड बिल्डिंग, वांद्रे (पश्चिम), आर. के. पतकर मार्ग, मुंबई ४०० ०५०.
(अर्ज विक्री व स्वीकारण्याची वेळ: स. ११:३० ते दु. ०१:३० आणि दु. ०२:०० ते दु. ०४:३० – शनिवार व रविवार वगळून).
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जुलै २०२६ (दुपारी ०४:३० वाजेपर्यंत)
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज |
अर्ज करण्याची पद्धत-
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२६ आहे. अधिक माहिती करिता कृपया वरती दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.





