Canara Bank Apprentice Recruitment 2026-27
Canara Bank ने FY 2026-27 साठी Graduate Apprentice पदाच्या तब्बल 3,500 प्रशिक्षण जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
📌 पदाचे नाव: Graduate Apprentice
📌 एकूण जागा: 3,500
📌 महाराष्ट्रातील जागा: 205
📌 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)
📌 वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे
📌 प्रशिक्षण कालावधी: 12 महिने
📌 Stipend: ₹16,650 प्रति महिना
📌 निवड प्रक्रिया: 12वी/Diploma मधील गुणांच्या मेरिटवर आधारित
📌 अर्ज शुल्क: SC/ST/PwBD – शुल्क नाही | इतर – ₹500
📌 अर्जाची सुरुवात: 01 ऑक्टोबर 2026
📌 अर्जाची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2026
📌 अर्ज पद्धत: Online
महत्त्वाचे:
अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने NATS Apprenticeship Portal वर Registration करून Profile 100% Complete करणे आवश्यक आहे.
NATS Portal: https://nats.education.gov.in
अधिकृत अर्जासाठी:
www.canarabank.bank.in → Careers → Recruitment → Graduate Apprentices FY 2026-27
टीप: Apprentice हा Canara Bank चा नियमित कर्मचारी मानला जाणार नाही. Apprenticeship पूर्ण झाल्यानंतर NATS-joint Certificate दिले जाईल.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.





