IOB LBO Bharti 2026 : इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी Officer होण्याची संधी! पगार ₹48,480 पासून

Indian Overseas Bank (IOB) ने Local Bank Officer (LBO) – JMGS-I पदासाठी 250 जागांची भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी 50 जागा असून उमेदवारांची पोस्टिंग अर्ज केलेल्या राज्यातच करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2026 आहे.

📌 भरतीची थोडक्यात माहिती

घटक माहिती
🏦 बँक Indian Overseas Bank (IOB)
💼 पद Local Bank Officer (LBO) – JMGS-I
🔢 एकूण जागा 250
महाराष्ट्र जागा 50
🎓 शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
🎂 वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे
💰 पगार Basic ₹48,480 पासून + DA, HRA, CCA इ.
📍 महाराष्ट्रासाठी भाषा मराठी
📝 अर्ज पद्धत Online
💳 अर्ज शुल्क SC/ST/PwBD ₹175; GEN/EWS/OBC ₹850
📅 अर्ज सुरू 08 ऑगस्ट 2026
⏰ अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2026

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10