IOCL Apprentice Bharti 2026 : इंडियन ऑइल मध्ये Apprentice पदांची मोठी भरती! ITI, Diploma, Graduate उमेदवारांना संधी!

Indian Oil Corporation Limited (IOCL) च्या Marketing Division, Northern Region अंतर्गत Trade, Technician आणि Graduate Apprentice पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे Apprentice Training ची संधी आहे.

📌 भरतीची थोडक्यात माहिती

घटक माहिती
संस्था Indian Oil Corporation Limited (IOCL)
पद ट्रेड अप्रेंटिस, डेटा एन्ट्री ऑपरेटर, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता 10वी + ITI / Diploma / Graduate / 12वी
वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे
प्रशिक्षण कालावधी 12 महिने
पगार / Stipend Apprentices Act नुसार Stipend + ₹2,500/- प्रतिमाह अतिरिक्त
निवड प्रक्रिया Merit List; लेखी परीक्षा/Interview नाही
अर्ज सुरुवात 7 ऑगस्ट 2026
अर्जाची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2026, सायं. 5:00 वाजेपर्यंत
अर्ज पद्धत NAPS / NATS Portal + Microsoft Form

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज (पद क्र. 1&2) येथे करा
ऑनलाईन अर्ज (पद क्र. 3&4) येथे पाहा
मायक्रोसॉफ्ट लिंक  जॉईन करा
अधिकृत वेबसाईट जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10