IOCL Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited – IndianOil) अंतर्गत विविध Executive पदांच्या 470 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच IndianOil ची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सूचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
IndianOil मध्ये Graduate Engineer, Officer (Marketing), Law Officer, Assistant Quality Control Officer आणि Diploma Engineer अशा विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. जाहिरातीनुसार एकूण 470 रिक्त जागा आहेत.
ऑनलाईन अर्जाची सुरुवात 14 ऑगस्ट 2026 पासून झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 सप्टेंबर 2026 रोजी 17:00 वाजेपर्यंत आहे. CBT 24 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्याचे जाहिरातीत नमूद आहे.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
✍ पदाचे नाव: Graduate Engineer (Grade A) – Civil, Chemical, Electrical, Electronics & Communication, Mechanical, Instrumentation, Computer Science & IT; Officer (Marketing) (Grade A); Law Officer (Grade A); Assistant Quality Control Officer – Quality Control (Chemistry) (Grade A0); Diploma Engineer (Grade E0) – Electrical, Mechanical, Safety
💁♂️ पदसंख्या: एकूण 470 पदे.
Grade A:
Civil – 62, Chemical – 16, Electrical – 75, Electronics & Communication – 32, Mechanical – 118, Instrumentation – 35, Computer Science & IT – 22, Law – 10, Marketing – 41.
Grade A0:
Quality Control (Chemistry) – 9.
Grade E0:
Electrical – 14, Mechanical – 21, Safety – 15.
📚 शैक्षणिक पात्रता:
• Graduate Engineer (Grade A): संबंधित शाखेतील Full-time Regular B.Tech./BE/Equivalent degree. General/EWS/OBC(NCL) उमेदवारांसाठी किमान 65% व SC/ST/PwBD उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक.
• Officer (Marketing) (Grade A): Marketing Management specialization सह MBA किंवा AIU नुसार MBA समकक्ष PGDBA; General/EWS/OBC(NCL) किमान 60% व SC/ST/PwBD किमान 55%.
• Law Officer (Grade A): कोणत्याही शाखेतील Graduate Degree + LLB किंवा 5 वर्षांची Integrated LLB Degree. संबंधित गुणांची अट जाहिरातीनुसार आहे आणि LLB degree ही Bar Council of India मान्यताप्राप्त असावी.
• Assistant Quality Control Officer (Grade A0): Chemistry/संबंधित पात्र शाखेत Master’s Degree; General/EWS/OBC(NCL) किमान 60% व SC/ST/PwBD किमान 55%.
• Diploma Engineer (Grade E0): संबंधित शाखेतील 3 वर्षांचा Engineering Diploma; General/EWS/OBC(NCL) किमान 65% व SC/ST/PwBD किमान 55%. Safety पदासाठी Engineering Diploma सोबत किमान 1 वर्षाचा Diploma in Industrial Safety आवश्यक आहे.
💁♂️ वयोमर्यादा: 01 जुलै 2026 रोजी General/EWS उमेदवारांसाठी – Graduate Engineer 26 वर्षे, Diploma Engineer 26 वर्षे, Officer (Marketing) 28 वर्षे, Law Officer 30 वर्षे आणि Assistant Quality Control Officer 30 वर्षे. आरक्षित/PwBD उमेदवारांना जाहिरातीनुसार वयात सवलत लागू आहे.
💵 वेतनश्रेणी:
Grade A – सुरुवातीचे Basic ₹50,000/-, Pay Scale ₹50,000–₹1,60,000/-, Approx. CTC ₹18.4 लाख प्रतिवर्ष.
Grade A0 – सुरुवातीचे Basic ₹40,000/-, Pay Scale ₹40,000–₹1,40,000/-, Approx. CTC ₹14.8 लाख प्रतिवर्ष.
Grade E0 – सुरुवातीचे Basic ₹30,000/-, Pay Scale ₹30,000–₹1,20,000/-, Approx. CTC ₹11.1 लाख प्रतिवर्ष.
💰 अर्ज शुल्क: SC/ST/PwBD उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट. इतर उमेदवारांसाठी ₹1,000/- + लागू GST. शुल्क Non-Refundable आहे.
✈ नोकरी ठिकाण: IndianOil च्या गरजेनुसार भारतातील कोणत्याही ठिकाणी तसेच Corporation च्या Section/Plant/Unit/Department/Division किंवा Associate/Subsidiary/Group Company/Joint Venture मध्ये नियुक्ती होऊ शकते. जाहिरातीनुसार काही प्रकरणांत overseas offices मध्येही placement होऊ शकते.
📝 अर्ज पद्धती: ऑनलाईन
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज |
अर्ज करण्याची पद्धत-
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना IndianOil च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि आपली पात्रता तपासा.
अर्ज करताना आवश्यक Photograph, Signature आणि Left Thumb Impression यांची स्कॅन कॉपी तयार ठेवावी. अर्जदाराने वैध Personal Email ID आणि Mobile Number सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. अर्ज Online Portal द्वारेच सादर करायचा असून Hardcopy/Manual Application स्वीकारली जाणार नाही.
अर्जाची सुरुवात: 14 ऑगस्ट 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
Admit Card: 15 सप्टेंबर 2026
CBT परीक्षा: 24 सप्टेंबर 2026
निवड प्रक्रिया: Computer Based Test (CBT), Group Discussion (GD), Group Task (GT) आणि Personal Interview (PI). CBT मध्ये 100 Objective Multiple-Choice प्रश्न असतील.
अर्ज करण्यासाठी IndianOil च्या अधिकृत वेबसाइटवरील “Latest Job Opening” विभागामध्ये उपलब्ध Online Application Link वापरावा.
अर्ज करण्यापूर्वी वरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा. अधिक माहितीसाठी कृपया वरती दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.





