WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mhada Bharti 2024: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये फक्त विविध जागांसाठी भरती सुरु! ई-मेल किंवा अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

Mhada Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing And Area Development Authority) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ई-मेल वरून किंवा खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचवण्याचा शेवट दिनांक 20 जुलै 2024 आहे. ई-मेल id तसेच अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴पदाचे नाव-

पद क्र.1) उपजिल्हाधिकारी/तहसीलदार / Deputy Collector / Tehsildar – 01 जागा 

पद क्र.2) नायब तहसीलदार / Naib Tehsildar – 01 जागा

पद क्र.3) मंडळ अधिकारी/तलाठी / Circle Officer / Talathi – 01 जागा

पद क्र.4) उपअभियंता/सहाय्यक अभियंता (म्हाडा) / Deputy Engineer / Assistant Engineer (MHADA) – 01 जागा

🔴एकुण जागा- 04 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴वयाची अट- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴शुल्क- शुल्क नाही

🔴मासिक वेतन- नियमानुसार

🔴नोकरी ठिकाण- संपुर्ण भारत

🔴अर्ज पाठविण्याचा पत्ता- सहमुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ यांचे कक्ष क्र. ३६६, दूसरा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१

🔴ई-मेल ID- aorr_mhada@rediffmail.com

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

Mhada Bharti 2024

या भरती साठी ई-मेल वरून किंवा दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ई-मेल किंवा ऑफलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 20 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.mhada.gov.in/en या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment