Nagpur Municipal Corporation Bharti 2026: नागपूर महानगरपालिकेच्या महसूल (मालमत्ता) विभागात “कंत्राटी महसूल समन्वयक” पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येत आहे.
📌 पद: कंत्राटी महसूल समन्वयक
📌 पदसंख्या: 01
📌 वयोमर्यादा: 65 वर्षांपेक्षा जास्त नसावी
📌 पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातून सेवानिवृत्त नायब तहसीलदार असणे आवश्यक
📌 अनुभव: जमीन अभिलेख, महसूल जमीन, सीमांकन, मोजणी, अतिक्रमण प्रतिबंध व महसूल अभिलेख पडताळणी क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव
📌 अतिरिक्त पात्रता: MLR Code, महसूल नियम व शासन निर्णयांची माहिती तसेच GIS Mapping / Survey / Digital Records बाबत अनुभव असल्यास प्राधान्य
📌 पगार/मानधन: शासन निर्णय दि. 10 जून 2025 नुसार अनुज्ञेय मासिक मानधन
📌 नियुक्ती कालावधी: प्रथम 6 महिने
📌 मुलाखत दिनांक: 07 ऑक्टोबर 2026
📌 मुलाखतीची वेळ: दुपारी 2:00 वाजता
📌 ठिकाण: अतिरिक्त आयुक्त (सामान्य), सिव्हिल लाईन्स, मनपा नागपूर कार्यालय
📌 अर्ज पद्धत: थेट मुलाखत
📌 नाव नोंदणी: 07/10/2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:00
📌 अधिकृत संकेतस्थळ: www.nmcnagpur.gov.in
⚠️ उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.





