Nagpur Smart City Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited – NSSCDCL) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 27 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव: लेखाधिकारी (लेखा विभाग), प्रोग्रामर (ई-गव्हर्नन्स विभाग), प्रणाली विश्लेषक (ई-गव्हर्नन्स विभाग), प्रकल्प कार्यकारी (गतिशीलता विभाग), कायदा अधिकारी, ड्राफ्ट्समन आणि लिपिक/टंकलेखक.
एकूण रिक्त पदे: 09 पदे.
नोकरी ठिकाण: नागपूर.
शैक्षणिक पात्रता: पदवीधर, आयटीआय/डिप्लोमा, पदव्युत्तर, एमबीए, कायद्यातील पदवीधर.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 30,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 21 सप्टेंबर 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2024.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Nagpur Smart City Bharti 2024
या भरती साठी वरती दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक अगोदरच अर्ज करणे अनिवार्य आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया वरील जाहिरात वाचावी. अधिक माहिती वरती संकेतस्थळावरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.
🔴पनवेल महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती सुरु! फक्त मुलाखत देऊन मिळवा सरकारी नोकरी!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!
🔴SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी 10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला!