| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
Pawan Hans Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, पवन हंस लिमिटेड (Pawan Hans Limited) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2026 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सूचना – अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
✍ पदाचे नाव:
Assistant (HR&A) – Regular Basis
Junior Engineer (Civil)
Quality Assistant
Assistant (CAMO)
Assistant (HR&A) – Contract Basis
Station-in-Charge
Trainee Technician
💁♂️ पदसंख्या:
एकूण 22 जागा
📚 शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी / MBA / PG Degree / HR, HRM, HRD, PM & IR डिप्लोमा
Civil Engineering Diploma
AME / Aeronautical Diploma / B.Sc Aviation
Mechanical / Aeronautical / Electrical / Electronics / Instrumentation Diploma
DGCA मान्यताप्राप्त AME Course
पदानुसार अनुभव आवश्यक (Trainee Technician पदासाठी फ्रेशर्स पात्र)
💁♂️ वयोमर्यादा:
बहुतेक पदांसाठी: 28 वर्षे
Trainee Technician: 25 वर्षे
वयाची गणना 10 जुलै 2026 रोजी करण्यात येईल.
💵 वेतनश्रेणी:
₹24,000 ते ₹27,000 मूलभूत वेतन + DA + HRA + इतर भत्ते
अंदाजे CTC: ₹5.83 लाख ते ₹5.91 लाख वार्षिक
Trainee Technician: ₹16,500 प्रतिमहिना (एकत्रित)
💰 अर्ज शुल्क:
खुला / OBC / EWS: ₹354
SC / ST / PwD: शुल्क नाही
✈ नोकरी ठिकाण:
दिल्ली (Northern Region)
📝 अर्ज पद्धती:
ऑनलाईन
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 जुलै 2026
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| ऑनलाईन अर्ज | येथे करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज |
अर्ज करण्याची पद्धत-
पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2026 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपामध्ये खाली उपलब्ध आहे. तसेच अधिकृत वेबसाईटची लिंक देखील दिली आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.





