PMRDA Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Pune Metropolitan Region Development Authority – PMRDA) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2026 आहे. अर्ज पाठवण्यासाठीचा ई-मेल आणि नोकरीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्त्वाची माहिती सुद्धा खाली पुरवली आहे. महत्त्वाची सूचना: अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
✍ पदाचे नाव:
Senior Consultant in Transportation Planning
Senior Consultant / Consultant in Environment Planning
GIS Expert
GIS Analyst
💁♂️ पदसंख्या: 12 जागा
📚 शैक्षणिक पात्रता:
संबंधित पदानुसार Architecture / Civil Engineering / Planning / Transportation Planning / Environment Planning / GIS / Geoinformatics / Geography / Civil Engineering इत्यादी क्षेत्रातील पदवी / पदव्युत्तर पदवी.
सविस्तर पात्रता जाहिरातीत दिलेली आहे. �
notice-1-mar-combined-1.pdf
💁♂️ वयोमर्यादा:
Senior Consultant in Transportation Planning – कमाल 50 वर्षे
Senior Consultant / Consultant in Environment Planning – कमाल 50 वर्षे
GIS Expert – कमाल 45 वर्षे
GIS Analyst – कमाल 40 वर्षे
💵 वेतनश्रेणी:
Senior Consultant in Transportation Planning – ₹11,087 प्रतिदिन
Senior Consultant / Consultant in Environment Planning – अनुभवाप्रमाणे वेतन
GIS Expert – ₹70,000 प्रति महिना
GIS Analyst – ₹45,000 प्रति महिना
💰 अर्ज शुल्क: शुल्क नमूद नाही.
✈ नोकरी ठिकाण: पुणे, महाराष्ट्र
📝 अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)
📧 अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: ad.pmrda@gmail.com
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2026 (सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत)
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
| मुळ जाहिरात | येथे पाहा |
| अधिकृत वेबसाईट | येथे पाहा |
| व्हाट्सअँप चॅनेल | जॉईन करा |
| टेलिग्राम चॅनेल | जॉईन करा |
| हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज! |
अर्ज करण्याची पद्धत-
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रांच्या स्कॅन प्रतींसह ad.pmrda@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2026 आहे. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.





