Prasar Bharati Vacancy 2026: प्रसार भारतीमध्ये बंपर भरती सुरू; महिना ₹१,२५,००० पर्यंत पगाराची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा! : बेस्ट मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! फक्त अर्ज पाठवुन मिळवा नोकरी!

Prasar Bharati Vacancy 2026: नमस्कार मित्रांनो, प्रसार भारती – दूरदर्शन न्यूज (PRASAR BHARATI – Doordarshan News) अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या अधिकृत वेब लिंकवर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवस म्हणजेचं ७ जुलै २०२६ आहे. अर्ज करण्याची लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

​✍ पदाचे नाव: १. करस्पॉन्डंट (Correspondent)

२. सिनियर करस्पॉन्डंट (Senior Correspondent)

​💁‍♂️ पदसंख्या: एकूण ०५ जागा (करस्पॉन्डंट – ०४, सिनियर करस्पॉन्डंट – ०१)

​📚 शैक्षणिक पात्रता: * करस्पॉन्डंट: जर्नलिझम/ मास कम्युनिकेशन किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पीजी डिप्लोमा (Degree/ PG Diploma in Journalism/ Mass Communication/ relevant field) आणि किमान ५ वर्षांचा अनुभव. सोबतच हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

​सिनियर करस्पॉन्डंट: जर्नलिझम/ मास कम्युनिकेशन किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पीजी डिप्लोमा आणि किमान ७ वर्षांचा अनुभव. सोबतच हिंदी, इंग्रजी (बायलिंग्वल) आणि प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

​💁‍♂️ वयोमर्यादा: (जाहिरातीच्या तारखेनुसार)

​करस्पॉन्डंट: ४० वर्षांपेक्षा कमी

​सिनियर करस्पॉन्डंट: ४५ वर्षांपेक्षा कमी

​💵 वेतनश्रेणी: * करस्पॉन्डंट: ₹६०,०००/- ते ₹८०,०००/- प्रति महिना (वाटाघाटीयोग्य)

​सिनियर करस्पॉन्डंट: ₹८०,०००/- ते ₹१,२५,०००/- प्रति महिना (वाटाघाटीयोग्य)

​💰 अर्ज शुल्क: जाहिरातीत उल्लेख नाही (निशुल्क)

​✈ नोकरी ठिकाण: इम्फाळ, लखनऊ, वाराणसी, डेहराडून आणि चेन्नई

​📝 अर्ज पद्धती: ऑनलाइन (Online)

​📝 अर्ज करण्याची लिंक: https://avedan.prasarbharati.org

​📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ जून २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत म्हणजेचं ७ जुलै २०२६ आहे.

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज

अर्ज करण्याची पद्धत- 

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवस म्हणजेचं ७ जुलै २०२६ आहे. अधिक माहिती करिता कृपया वरती दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.

हेही वाचा: IndiaLends Instant Loan App: येथून मिळवा फक्त 6 मिनिटात 35 हजार रुपयांच लोन अगदी सहज! येथे करा तात्काळ अप्लाय!
हेही वाचा: SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Tata Capital Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10