Ratnagiri Anganwadi Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जि. रत्नागिरी (Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Ratnagiri) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 26 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- अंगणवाडी मदतनीस.
🔴एकुण जागा- 07 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- बारावी उत्तीर्ण.
🔴वयाची मर्यादा- 18 – 35 वर्षे. (विधवा महिला कमाल ४० वर्ष).
🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मासिक वेतन- दरमहा रु. 5,500/-
🔴नोकरी ठिकाण- रत्नागिरी
🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कम्पांऊड जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Ratnagiri Anganwadi Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 26 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://ratnagiri.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.