RRB JE Bharti 2026: रेल्वेची तब्बल 3993 पदांची महाभरती! Junior Engineer सहित विविध पदे | ₹35,400 पगार | 13 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज

RRB JE Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वे अंतर्गत Junior Engineer आणि Depot Material Superintendent पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2026 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा पुरवली आहे. महत्वाची सूचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

✍ पदाचे नाव: Junior Engineer / Design / Electrical, Junior Engineer / Electrical, Junior Engineer / Electrical (Workshop), Junior Engineer / Electrical / Design Drawing and Estimation, Junior Engineer / Electrical / EMU, Junior Engineer / Electrical / General Services, Junior Engineer / Electrical / TRD, Junior Engineer / Electrical / TRS, Junior Engineer (Research) / Civil, Junior Engineer / Bridge, Junior Engineer / Civil, Junior Engineer / Civil / Design Drawing and Estimation, Junior Engineer / Design / Civil, Junior Engineer / P. Way, Junior Engineer / Works, Junior Engineer / Track Machine, Junior Engineer / Carriage and Wagon, Junior Engineer / Design / C&W, Junior Engineer / Design / Mechanical, Junior Engineer / Design / MP, Junior Engineer / Diesel Mechanical, Junior Engineer / Mechanical, Junior Engineer / Mechanical (Workshop), Junior Engineer / Mechanical / Design Drawing and Estimation, Junior Engineer / Millwright, Junior Engineer / Diesel Electrical, Junior Engineer / Design / S and T, Junior Engineer / S and T (Workshop), Junior Engineer / S and T / Design Drawing and Estimation, Junior Engineer / S and T / Signal, Junior Engineer / S and T / Telecommunication आणि Depot Material Superintendent.

 

💁‍♂️ पदसंख्या: एकूण 3993 जागा

 

📚 शैक्षणिक पात्रता: पदानुसार संबंधित शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. विविध Junior Engineer पदांसाठी संबंधित शाखेतील 3 वर्षांचा Diploma / मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची समकक्ष पात्रता आवश्यक आहे. काही पदांसाठी Mechanical, Electrical, Electronics, Civil, Production, Automobile, Instrumentation & Control, Information Technology, Communication, Computer Science इत्यादी संबंधित शाखांमधील पात्रता जाहिरातीत नमूद आहे. Depot Material Superintendent पदासाठी कोणत्याही शाखेतील 3 वर्षांचा Engineering Diploma आवश्यक आहे. संबंधित पदांसाठी B.E./B.Tech ही उच्च पात्रता देखील स्वीकारली जाते.

 

💁‍♂️ वयोमर्यादा: 18 ते 33 वर्षे (01 जानेवारी 2027 रोजी). नियमानुसार SC/ST, OBC-NCL, PwBD, Ex-Servicemen तसेच इतर पात्र प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू आहे.

 

💵 वेतनश्रेणी: 7th CPC Pay Level-6, प्रारंभिक वेतन ₹35,400

 

💰 अर्ज शुल्क: सामान्य उमेदवारांसाठी ₹500. SC, ST, Ex-Servicemen, PwBD, महिला, Transgender, Minority आणि EBC उमेदवारांसाठी ₹250. 1st Stage CBT मध्ये उपस्थित राहिल्यानंतर नियमानुसार शुल्काचा परतावा केला जाईल.

 

✈ नोकरी ठिकाण: भारतीय रेल्वेतील विविध RRB / Railway Zones / Production Units अंतर्गत विविध ठिकाणी

 

📝 अर्ज पद्धती: ऑनलाईन

 

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
हेही वाचा: Kotak Mahindra Bank Personal Loan: घरातून बाहेर न पडता कोटक बँकेतुन मिळवा 1 लाख ते 35 लाख रुपये! येथे करा अर्ज

अर्ज करण्याची पद्धत- 

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वैद्यकीय पात्रता आणि इतर अटी तपासणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2026 आहे. तसेच उमेदवारांनी फक्त एका RRB ची निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे; एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. अधिक माहिती करिता कृपया वरती दिलेली CEN No. 04/2026 PDF जाहिरात बघावी.

 

अधिकृत संकेतस्थळ: RRB – https://rrb.indianrailways.gov.in/

अर्ज प्रक्रिया: अधिकृत RRB संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या CEN 04/2026 च्या Online Application Link द्वारे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या.

हेही वाचा: IndiaLends Instant Loan App: येथून मिळवा फक्त 6 मिनिटात 35 हजार रुपयांच लोन अगदी सहज! येथे करा तात्काळ अप्लाय!
हेही वाचा: SBI Xpress Credit Personal Loan Apply: आता SBI देतेय 30 लाखांपर्यंत त्वरित लोन! अशा प्रकारे करा अर्ज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Tata Capital Personal Loan: आता 20 हजार रुपये पगार असला तरीही 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंतचे लोन मिळणार सहज! पाहा संपुर्ण माहिती!
हेही वाचा: Aditya Birla Capital Personal Loan Apply: आजच घ्या 2 ते 50 लाखाचे कर्ज आणि 7 वर्षात कोणत्याही त्रासाशिवाय परत करा! येथे करा अर्ज!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10