WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SAMEER Mumbai Bharti 2024: SAMEER मुंबई मध्ये विविध जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!

SAMEER Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, SAMEER मुंबई (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) अंतर्गत 20 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 14 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴पदाचे नाव- WBL प्रशिक्षणार्थी / WBL Trainee

🔴एकुण जागा- 20 जागा

1) मुंबई (महाराष्ट्र) – 20 जागा

2) चेन्नई (तामिळनाडू) – 08 जागा

3) कोलकाता (पश्चिम बंगाल) – 08 जागा

4) विझाग (आंध्र प्रदेश) – 06 जागा

5) गुवाहाटी (आसाम)- 04 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- 1) B.E. or B.Tech M.Sc

🔴वयाची अट- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴अर्ज शुल्क- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

🔴मासिक वेतन- 10,000/- रुपये.

🔴नोकरी ठिकाण- मुंबई

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज- येथे करा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

SAMEER Mumbai Bharti 2024

या भरती साठी https://internship.aicte-india.org/ernet.php  या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 14 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://sameer.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment