SBI Junior Associate Recruitment 2026 : पदवीधरांसाठी मोठी खुशखबर! SBI मध्ये 7,680 पदांची भरती; ₹46,000 पर्यंत सुरुवातीचे वेतन!

🔥 SBI Junior Associate Recruitment 2026

State Bank of India (SBI) मध्ये Junior Associate (Customer Support & Sales) पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये 7,680 नियमित पदे असून महाराष्ट्रासाठी 1,718 नियमित पदे उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू आहे.

📌 SBI Clerk Bharti 2026 – थोडक्यात

घटक माहिती
🏦 बँक State Bank of India (SBI)
💼 पद Junior Associate (Customer Support & Sales)
📊 नियमित पदे 7,680
📍 महाराष्ट्र 1,718 पदे
🎓 शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
🎂 वय मर्यादा 20 ते 28 वर्षे
💰 सुरुवातीचे Basic Pay ₹26,730/-
💵 मुंबईसारख्या Metro शहरात प्रारंभिक वेतन सुमारे ₹46,000/- प्रति महिना
💳 अर्ज शुल्क General/OBC/EWS – ₹750; SC/ST/PwBD/XS/DXS – शुल्क नाही
🗓️ अर्ज सुरू 11 ऑगस्ट 2026
⏰ अर्जाची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2026
📝 परीक्षा Preliminary – सप्टेंबर 2026; Main – नोव्हेंबर 2026
🌐 अर्ज पद्धत Online

या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10