SSC GD Constable Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, SSC GD कॉन्स्टेबल (Staff Selection Commission) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 10 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमूद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) / GD Constable (General Duty)
एकूण रिक्त पदे: 39481 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क (Fee) : General/OBC: 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
🔴व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
🔴टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
SSC GD Constable Bharti 2024
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईट करायचा आहे.
जर उमेदवार प्रथमच अर्ज करत असेल तर “New User? Register Now” या लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची संपूर्ण माहित अचूक भरा.
त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
आणि SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठीचा ऑनलाइन अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा.
फॉर्म भरून झाल्यावर परत
एकदा तो फॉर्म काळजीपूर्वक तपासून पहा व कोणतीही चूक असल्यास दुरुस्त करा आणि “Submit” बटणावर क्लिक करा.
अर्ज सादर झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर 2024 आहे.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
🔴बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 पदांची भरती! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!