Thane Mahanagarpalika Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 07 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴जाहिरात क्र.-
🔴एकुण जागा- 36 जागा
🔴पदाचे नाव-
पद क्र.1) वैद्यकीय अधिकारी- 12 जागा
पद क्र.2) परिचारीका (महिला)- 11 जागा
पद क्र.3) परिचारीका (पुरुष)- 01 जागा
पद क्र.4) बहुउद्देशीय कर्मचारी- 12 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- Thane Mahanagarpalika Bharti 2024
पद क्र.1) वैद्यकीय अधिकारी- MBBS/बामसेफ
पद क्र.2) परिचारीका (महिला)- B.Sc (Nursing)
पद क्र.3) परिचारीका (पुरुष)- B.Sc (Nursing)
पद क्र.4) बहुउद्देशीय कर्मचारी- (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स
🔴वयाची अट-
पद क्र. 1: 18 ते 70 वर्षे
पद क्र. 2 ते 4: 18 ते 65 वर्षे
🔴अर्ज शुल्क-
फी नाही.
🔴नोकरी ठिकाण- Thane Mahanagarpalika Bharti 2024
ठाणे
🔴मासिक पगार- 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
🔴अर्ज सादर करण्याचे ठिकाण:
ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
Thane Mahanagarpalika Bharti 2024
या भरती साठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScQaAzt7DNExC1VfjmS2l72L8fTIDvhkSvxkxjqf0fpBu91nQ/viewform या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 07 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. IOB Apprentice Bharti 2024
🔴पनवेल महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती सुरु! फक्त मुलाखत देऊन मिळवा सरकारी नोकरी!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!
🔴SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी 10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला!