Udagiri Sugar Factory Sangli Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, उदागिरी साखर कारखाना सांगली (Udagiri Sugar Factory Sangli) या विभागा अंतर्गत नोकरभरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे. अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 30 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि नोकरीची संपुर्ण जाहिरात pdf स्वरूपामध्ये आम्ही खाली दिली आहे. तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट खाली नमुद केली आहे. सोबतच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव: आयटी व्यवस्थापक, सहाय्यक मेक अभियंता, सहाय्यक. इन्स्ट्रुमेंट इंजिनीअर, मेकॅनिकल ड्रॉट्समन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (को-जनरल, शुगर आणि डिस्टिलरी), इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, वायरमन ए, स्विच बोर्ड ऑपरेटर, डब्ल्यूटीपी केमिस्ट, सीपीयू ऑपरेटर, फायरमन, वेल्डर, खलाशी, मिल फिटर “ए’, टर्बाइन अटेंडंट, एसी मेकॅनिक, ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रिपल मेट, पॅन मॅन, डिस्टिलरी केमिस्ट.
एकूण रिक्त पदे: 31 पदे.
नोकरी ठिकाण: सांगली.
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, आयटीआय, एमसीए, एम.एस्सी., बी.एस्सी., डी.एम.ई., बी.ई., डिप्लोमा.
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 24 सप्टेंबर 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: उदगिरी शुगर अँड पॉवर लि. बामणी (परे) ता खानापूर जि.सांगली (मु.स.).
आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: hr@udagirisugar.com
या भरतीची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
🔴व्हाट्सअँप चॅनेल- जॉईन करा
🔴टेलिग्राम चॅनेल- जॉईन करा
Udagiri Sugar Factory Sangli Bharti 2024
या भरती साठी वरती दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज अंतिम तारीख च्या अगोदरच करायचा आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया वरील जाहिरात वाचावी. अधिक माहिती वरती संकेतस्थळावरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.
🔴बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 पदांची भरती! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!