UPSC APFC Recruitment 2026 : UPSC मध्ये थेट Group-A नोकरीची संधी! 80 पदांची भरती जाहीर; पदवीधरांनी संधी सोडू नका!

🚨 UPSC APFC Recruitment 2026: 80 पदांसाठी मोठी भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी!

Union Public Service Commission (UPSC) मार्फत Employees’ Provident Fund Organisation (EPFO) मध्ये Assistant Provident Fund Commissioner (APFC) पदासाठी 80 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

📌 भरतीची थोडक्यात माहिती

घटक माहिती
पदाचे नाव Assistant Provident Fund Commissioner (APFC)
एकूण जागा 80
विभाग EPFO, Ministry of Labour & Employment
शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वेतनश्रेणी Pay Level-10, 7th CPC
वयोमर्यादा UR/EWS – 35 वर्षे; OBC – 38 वर्षे; SC/ST – 40 वर्षे
PwBD वय सवलत कमाल 56 वर्षांपर्यंत नियमानुसार
अर्ज शुल्क ₹25/-; महिला/SC/ST/PwBD उमेदवारांना शुल्क नाही
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज सुरू 22 ऑगस्ट 2026
अर्जाची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2026, सायं. 6:00 वाजेपर्यंत
Recruitment Test 20 डिसेंबर 2026
मुळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट येथे पाहा
व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आमचे अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून जॉईन करा.  तसेच इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज krushikida.in ला भेट द्या. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. उमेदवारांची निवड ही परीक्षेमधील गुणांनुसार होणार आहे. त्यामुळे फसवणूकीपासून दूर राहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment

10