WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

AIASL Bharti 2024: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये दहावी पासवर 3,256 जागांसाठी मेगा भरती सुरु! पगार 75 हजार पर्यंत! फक्त मुलाखत देऊन मिळवा सरकारी नोकरी!

AIASL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL (AI Airport Services Limited)) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक 12 ते 16 जुलै 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

ही भरती टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर – कस्टमर सर्व्हिसेस, रॅम्प मॅनेजर, डेप्युटी रॅम्प मॅनेजर, ड्युटी मॅनेजर – रॅम्प, जूनियर ऑफिसर – टेक्निकल, टर्मिनल मॅनेजर – कार्गो, Dy. टर्मिनल मॅनेजर – कार्गो, ड्युटी मॅनेजर – कार्गो, ड्यूटी ऑफिसर कार्गो, ज्युनियर ऑफिसर – कार्गो, पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन (पुरुष) आणि युटिलिटी एजंट (पुरुष) या पदांसाठी घेण्यात येत आहे. ही भरती 3,256 रिक्त पदांसाठी घेण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता 10वी, पदवीधर, एमबीए, डिप्लोमा, आयटीआय असावी. मासिक पगार दरमहा रु. 22,530/- तेरु.75,000/- पर्यंत असेल. तसेच वयाची मर्यादा जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.

हे अर्ज मुलाखत पद्धतीने करायचे आहेत. आणि मुलाखतीची तारीख 12 ते 16 जुलै 2024 ही आहे. अर्जाचे शुल्क जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा. उमेदवाराने GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल-2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई-400099 या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

AIASL Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. ही भरती मुलाखती द्वारेच घेतली जाईल. मुलाखतीचा दिनांक 12 ते 16 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.aiasl.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment