ECHS Mumbai Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme, ECHS Polyclinic Mumbai) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखत पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती मुलाखत देऊन होणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक 05 सप्टेंबर 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴पदाचे नाव- ओआय/सी पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, रेडियोग्राफर आणि फार्मासिस्ट.
🔴एकुण जागा- 12 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- ECHS Mumbai Bharti 2024
विज्ञानासह १२वी उत्तीर्ण, पदवीधर, एमडी/एमएस, डीएनबी, एमबीबीएस, बीडीएस, डिप्लोमा.
🔴वयाची मर्यादा- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴अर्ज शुल्क- शुल्क नाही
🔴मासिक वेतन- ECHS Mumbai Bharti 2024
दरमहा रु. 16,800/- ते रु. 1,00,000/- पर्यंत.
🔴नोकरी ठिकाण- मुंबई, महाड.
🔴अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रभारी अधिकारी स्टेशन मुख्यालय ईसीएचएस, आयएनएस आंग्रे, एसबीएस रोड, मुंबई ४००००१.
🔴अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2024.
🔴मुलाखतीचा पत्ता- स्टेशन हेडक्वार्टर ईसीएचएस, आयएनएस आंग्रे, एसबीएस रोड, मुंबई ४००००१.
🔴मुलाखतीची तारीख: 05 सप्टेंबर 2024.
🔴निवड प्रक्रिया- मुलाखत
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
ECHS Mumbai Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. ही भरती मुलाखती द्वारेच घेतली जाईल. मुलाखतीचा दिनांक 05 सप्टेंबर 2024 आहे. मुलाखतीसाठी येताना आवश्यक कागदपत्रे घेऊन यावे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.echs.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.
🔴केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1130 जागांसाठी फक्त 12वी पासवर भरती! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!