HDFC Life Click 2 Achieve: नमस्कार मित्रांनो, प्रत्येक दाम्पत्याची आमचंही एक मूल असं स्वप्न असतं. घरात बाळ आल्यानंतर संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघतं. पण घरात एक बाळ येणार म्हणजे पालकांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्याच. मुलाचा जन्म झाल्यापासून त्याच्या संगोपणासाठी, त्याच्या शिक्षणासाठी, वेगवेगळ्या उपचारासाठी पालकांना आर्थिक तजवीज करावी लागते. अशा स्थितीत कधीकधी पालकांसमोर आर्थिक विवंचनेचा प्रसंग उभा राहू शकतो. मात्र आयुष्यात असा प्रसंग कधीच येऊ नये यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. त्यासाठी एचडीएफसीचा HDFC Life Click 2 Achieve हा सर्वसमावेशक जीवन विमा फार उपयोगी पडू शकतो.
🔴बालसंगोपनात नियोजनाचे महत्त्व- HDFC Life Click 2 Achieve
खरं म्हणजे बाळ जन्माला येण्याआधीच त्याच्या भविष्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. या नियोजनात आर्थिक नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाळाच्या भविष्याचे जेवढे लवकर नियोजन कराल तेवढे चांगले. अशा नियोजनामुळे बाळाच्या भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण होतात. याच आर्थिक गरजा लक्षात घेऊन HDFC Life Click 2 Achieve हा इन्शुरन्स प्लॅन तयार करण्यात आला आहे. हा एक सर्वसमावेशक जीवन विमा आहे. या जीवन विम्याच्या मदतीने तुमच्या मुलाच्या भविष्यातील सर्व आर्थिक गरजा पूर्ण होतील.
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴HDFC Life Click 2 Achieve प्लॅनची विशेषता काय आहे?
तत्काळ मिळकतीची हमी : या जीवन विम्यात तुम्हाला अगदी सुरुवातीपासूनच स्थिर रक्कम मिळते. यामुळे सुरुवातीच्या काळातच तुमच्या मुलाला आर्थिक स्थिरता लाभते. या विम्यामुळे तुमच्या कुटुंबाला तसेच मुलाला विश्वासार्ह आर्थिक बळ मिळते.
HDFC Life Click 2 Achieve प्लॅन अंतर्गत तुम्हाला तुमच्या गरजेनुसार प्लॅन निवडता येतो. तुम्ही लम्पसम पेआऊट, पिरिओडिक इन्कम, मनी बॅक फिचर्स असे पर्याय तुमच्या सोईनुसार निवडू शकता. तुमच्या परिवाराची गरज आणि आर्थिक उद्दिष्ट लक्षात घेऊनच या जीवन विम्याची रचना करण्यात आलेली आहे.
फ्लेक्झिबल डेथ बेनिफिट : या प्लॅन अंतर्गत तुम्हाला वेगवेगळे लाभ दिले जातात. तुम्ही या प्लॅनमध्ये तुम्हाला हवा असणारा डेथ बेनिफिटचा पर्याय निवडू शकता. ज्यामुळे कठीण काळात तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळेल.
टेलर्ड इन्कम : तुम्हाला या प्लॅन अंतर्गत तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी किती परतावा हवाय हे निवडण्याची सोय आहे. तुमच्या कुटुंबाची गरज पूर्ण होईल, हा विचार समोर ठेवून तुम्हाला हवी असलेली रक्कम तुम्ही निवडू शकता.
परताव्याची हमी (Guaranteed income) : या प्लॅन अंतर्गत तुम्हाला परताव्याची हमी मिळते. या सुविधेमुळे तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित राहण्यास मदत होते.
प्रिमियमवर माफी (Death Benefit) : आकस्मिक निधनानंतर तुम्हाला या प्लॅन अंतर्गत प्रिमियमवर माफी मिळते. आकस्मिक निधनासह दुर्मिळ आजार, कायमचे अपंगत्व अशा परिस्थितीतही तुमचा प्रिमियम माफ केला जातो. म्हणजेच तुम्ही प्रिमियम देण्यास सक्षम नसले तरीही तुमचे कुटुंब आर्थिक दृष्टीने सुरक्षित राहते.
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴How HDFC Life Click 2 Achieve तुमच्यासाठी फायद्याचे कसे आहे?
HDFC Life Click 2 Achieve या प्लॅनच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आर्थिक नियोजन करू शकता. लवकरात लवकर या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून तसेच योग्य प्लॅन निवडून मुलांना भविष्यात लागणारा निधी उपलब्ध करून देऊ शकता.
पालक होणाऱ्या दाम्पत्यांनी काय करावे?
दाम्पत्याला मूल होणार असेल तर त्यांनी अगोदर इमर्जन्सी फंड उभा करायला हवा. वैद्यकीय खर्च, चाईल्डकेअर यासारख्या अचानकपणे आणि नियोजनात नसलेल्या खर्चाला तोंड देण्यासाठी हा फंड मदतीला येईल. यासह तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा विचार करून तुम्ही सेव्हिंग करायला हवी. त्यासाठी म्युच्यूअल फंड हा चांगला पर्याय ठरू शकतो.
🔴HDFC Life Click 2 Achieve सर्वोत्तम प्लॅन
घरात मूल येणे ही संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाची बाब असते. घरात मूल आल्यानंतर दाम्पत्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. त्यामुळे आर्थिकदृष्टीने सक्षम राहण्यासाठी विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी HDFC Life Click 2 Achieve यासारखे प्लॅन फार उत्तम पर्याय आहेत. या प्लॅनच्या माध्यमातून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित राहू शकते. गॅरंटीड बेनिफिट्स आणि अनुकूल वैशिष्ट्यांमुळे तुम्ही या प्लॅनच्या मदतीने तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकता. परिणामी तुमच्या मुलाची स्वप्नं सहज पूर्ण होतील.
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!
🔴SIP द्वारे वयाच्या 50 व्या वर्षी 10 कोटीचे मालक व्हा; जाणून घ्या मालामाल होण्याचा फॉर्म्युला!
Every couple dreams of having a child. After the arrival of the baby in the house, the whole family is bathed in happiness. But the arrival of a baby in the house means that parents have different responsibilities. From the time a child is born, parents have to make financial arrangements for their upbringing, education, and various treatments. In such a situation, sometimes the parents may face financial hardship. But it is necessary to be prepared so that such an event never happens in life. HDFC Life Click 2 Achieve comprehensive life insurance from HDFC can be very useful for that.
Importance of planning in childcare
In fact, it is important to plan for the future of the baby even before it is born. Financial planning has a unique importance in this planning. The sooner you plan the baby’s future, the better. Such planning ensures that the future financial needs of the baby are met. HDFC Life Click 2 Achieve insurance plan has been designed keeping in mind these financial needs. It is a comprehensive life insurance. With the help of this life insurance, all future financial needs of your child will be met.
What are the features of hdfc life click 2 achieve plan?
Immediate Income Guarantee : In this life insurance you get a fixed amount from the very beginning. This gives your child financial stability early on. This insurance provides reliable financial strength to your family as well as the child.
Under hdfc life click 2 achieve plan you can choose the plan according to your requirement. You can choose lumpsum payout, periodic income, money back features as per your convenience. This life insurance is designed keeping in mind the needs and financial goals of your family.
Flexible Death Benefit : Under this plan you are offered different benefits. You can choose the death benefit option you want in this plan. This will protect your family after you in difficult times.
Tailored Income: You can choose how much return you want to meet your financial needs under this plan. You can choose the amount you want keeping in mind that it will meet the needs of your family.
Guaranteed income: Under this plan you get guaranteed income. This facility helps secure your child’s future.
Waiver of premium (Death Benefit): You get waiver of premium under this plan after accidental death. Your premium is also waived off in case of sudden death, rare diseases, permanent disability. This means that even if you are unable to pay the premium, your family remains financially secure.
How HDFC Life Click 2 Achieve is beneficial for you?
With the help of HDFC Life Click 2 Achieve plan, you can plan financially to secure your children’s future. By investing in this plan as early as possible and choosing the right plan, you can provide your children with the funds they need in the future.
What should parents-to-be do?
If a couple is going to have a child, they should build an emergency fund beforehand. This fund will help to meet sudden and unplanned expenses like medical expenses, childcare. Along with this, you should consider saving for your child’s education. Mutual fund can be a good option for that.
HDFC Life Click 2 Achieve Best Plan
The arrival of a child in the house is a matter of joy for the whole family. After the arrival of a child in the house, the whole life of the couple changes. Therefore, it is necessary to think to be financially capable. Plans like HDFC Life Click 2 Achieve are very good options for that. Your children’s future can be secured through this plan. With guaranteed benefits and favorable features, you can achieve your financial goals with the help of this plan. As a result, your child’s dreams will come true easily.