WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IITM Pune Bharti 2024: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे मध्ये विविध जागांसाठी भरती सुरु! पगार 37 हजार रुपये! मोबाईल वरून करा अर्ज!

IITM Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (Indian Institute of Tropical Meteorology, IITM Pune ) अंतर्गत 34 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 10 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴एकुण जागा- 34 जागा

🔴पदाचे नाव- MRFP- संशोधन फेलो / MRFP- Research Fellows

🔴शैक्षणिक पात्रता- M.Sc. / Postgraduate degree / M.Tech

🔴वयाची अट- 28 वर्षे 

🔴अर्ज शुल्क- शुल्क नाही

🔴नोकरी ठिकाण- पुणे (महाराष्ट्र)

🔴मासिक पगार- 37,000/- रुपये + HRA

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

IITM Pune Bharti 2024

या भरती साठी https://iitmjobs.tropmet.res.in/job/mrfp-research-fellow-2024.php या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 10 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.tropmet.res.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment