WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरु! पगार 40 हजार रुपये! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

MCGM Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation Of Greater Mumbai) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचवण्याचा शेवट दिनांक 15 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- भौतिकोपचार तज्ञ / Physiotherapist

🔴एकुण जागा- 01 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- 1) B. Sc. Physiotherapy

🔴वयाची अट- 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 43 वर्षे]

🔴अर्ज शुल्क- 838/- रुपये.

🔴मासिक वेतन- 40,000/- रुपये.

🔴नोकरी ठिकाण- मुंबई (महाराष्ट्र)

🔴अर्ज पाठविण्याचा पत्ता- लो.टि.म.स. अनुक्रमे आवक जावक विभाग.

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

MCGM Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?Navigation%20Target=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8 या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment