WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MRVC Bharti 2024: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती सुरु! पगार 2 लाखाच्या वरती! फक्त ई-मेल वरून अर्ज करून मिळवा सरकारी नोकरी!

MRVC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Railway Vikas Corporation Ltd) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज खाली दिलेल्या ई-मेल वरून करायचा आहे, आणि अर्ज करण्याचा शेवट दिनांक 26 जुलै 2024 आहे. अर्ज करण्याचा ई-मेल आयडी आणि भरतीची जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली भरतीची जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

ही भरती अतिरिक्त महाव्यवस्थापक / सह महाव्यवस्थापक (सिव्हिल) या पदांसाठी घेण्यात येत आहे. ही भरती 04 रिक्त पदांसाठी घेण्यात येत आहे. भरतीचे नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधर (BE/B.Tech) आणि अभियांत्रिकी/बांधकाम व्यवस्थापनाच्या संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी असावी. मासिक पगार दरमहा रु. 1,84,054/- ते रु. 2,04,416/- पर्यंत आहे. वयाची मर्यादा 50 वर्षे आहे.

या भरतीचे अर्ज ई-मेल वरून करायचे आहेत. अर्ज करायची शेवटची तारीख 26 जुलै 2024 ही आहे. अर्जाचे शुल्क जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा. उमेदवाराने career@mrvc.gov.in या ई-मेल आयडी वर अर्ज पाठवावेत.

मुळ जाहिरात- येथे पाहा

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

MRVC Bharti 2024

या भरतीसाठी साठी दिलेल्या ई-मेल आयडी वर अर्ज करायचा आहे. अर्ज हे ई-मेल द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://mrvc.indianrailways.gov.in/?lang=1 या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment