WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 10वी आणि आयटीआय वर 436 जागांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!

MSRTC Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक (Maharashtra State Road Transport Corporation Nashik) अंतर्गत 436 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 13 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार / Apprentices

🔴एकुण जागा- 436 जागा

1) मेकॅनिक मोटार वाहन / Mechanic Motor Vehicle – 206 जागा

2) शीट मेटल कामगार / Sheet metal workers – 50 जागा

3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / Mechanic Auto Electrical and Electronics – 36 जागा

4) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) / Welder (Gas and Electric) – 20 जागा

5) चित्रकार (सामान्य) / Painter (general) – 04 जागा

6) मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel – 100 जागा

7) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic – 20 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- 1) संबधित क्षेत्रात आय.टी.आय ०२) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण

🔴वयाची अट- 14 – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

🔴अर्ज शुल्क- खुला प्रवर्ग – 590/- रुपये. [मागासवर्गीय – 295/- रुपये]

🔴मासिक वेतन- 9,433/- रुपये ते 10,612/- रुपये.

🔴नोकरी ठिकाण- नाशिक (महाराष्ट्र)

🔴अर्ज मिळण्याचा व पाठविण्याचा पत्ता- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग कार्यालय एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक – 422001.

🔴अर्ज पाठवायचा पत्ता- विभागातील रा.प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

ऑनलाईन अर्ज-👇👇👇

1) मेकॅनिक मोटार वाहन / Mechanic Motor Vehicle – ऑनलाईन अर्ज 

2) शीट मेटल कामगार / Sheet metal workers – ऑनलाईन अर्ज 

3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / Mechanic Auto Electrical and Electronics – ऑनलाईन अर्ज 

4) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) / Welder (Gas and Electric) – ऑनलाईन अर्ज 

5) चित्रकार (सामान्य) / Painter (general) – ऑनलाईन अर्ज 

6) मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel – ऑनलाईन अर्ज 

7) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic – ऑनलाईन अर्ज 

अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

MSRTC Bharti 2024

या भरती साठी वरती दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 13 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Home.aspx या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment