NHM Raigad Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड (National Health Mission, Raigad) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 19 जुलै 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴एकुण जागा- 01 जागा
🔴पदाचे नाव- डायलिसिस तंत्रज्ञ (IPHS-1) / Dialysis Technician (IPHS-1)
🔴शैक्षणिक पात्रता- Class 12th passed with Science And Diploma or Dialysis Technology Certificate course.
🔴वयाची मर्यादा- 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय प्रवर्ग – 05 वर्षे सूट)
🔴अर्ज शुल्क- शुल्क नाही
🔴मासिक वेतन- 17,000/- रुपये.
🔴नोकरी ठिकाण- रायगड
🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिनकोड – 402201.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
NHM Raigad Bharti 2024
या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 19 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://raigad.gov.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.