BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2024: लोकमान्य टिळक रुग्णालय मध्ये विविध पदासाठी भरती सुरु! पगार 1 लाख 10 हजार रुपये! फक्त अर्ज पाठवुन मिळवा सरकारी नोकरी!

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालय (BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहचण्याचा शेवट दिनांक 02 ऑगस्ट 2024 आहे. आणि मुलाखतीची तारीख 07, 08 आणि 09 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज पाठवायचा पत्ता, मुलाखतीचा पत्ता आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴पदाचे नाव- सहायक प्राध्यापक. / Assistant Professor

Anaesthesiology: 29 posts

Anatomy: 01 post

Pediatric Surgery: 01 post

Surgery: 01 post

Physiology: 03 posts

Pharmacology: 01 post

Radiology: 03 posts

Pathology: 01 post

Pediatrics: 01 post

Orthopaedics: 01 post

Forensic Medicine: 01 post

Community Medicine: 01 post

Community Medicine (Biostatistician): 01 post

🔴एकुण जागा- 45 जागा

🔴शैक्षणिक पात्रता- Ph.D. in Statistics Or M.Sc. with PhD. Scholar (Statistics) Or M.Sc. in Statistics

🔴वयाची मर्यादा- 38 वर्षांपर्यंत.

🔴अर्ज शुल्क- Rs. 710 + GST 18%.

🔴मासिक वेतन- दरमहा रु. 1,10,000/- पर्यंत.

🔴नोकरी ठिकाण- मुंबई

🔴अर्ज पाठवण्याचा पत्ता- एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन, मुंबई 400 022 चे केंद्रीय प्रेषण विभाग.

🔴मुलाखतीचा पत्ता- चेंबर्स ऑफ डीन, एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सायन, मुंबई 400 022.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

BMC’s Lokmanya Tilak Municipal Hospital Bharti 2024

या भरती साठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहचवायचा आहे. अर्ज हे ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने किंवा समक्ष स्वीकारले जातील. अर्ज पोहचण्याचा शेवटचा दिनांक 02 ऑगस्ट 2024 आहे. आणि मुलाखतीची तारीख 07, 08 आणि 09 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment