NPCIL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (Nuclear Power Corporation of India Limited. NPCIL) अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 11 सप्टेंबर 2024 (04:00 PM) आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.
🔴जाहिरात क्र.- RR Site/HRM/04/2024
🔴पदाचे नाव-
1) कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर- 153 जागा
2) कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर- 126 जागा
🔴एकुण जागा- 279 जागा
🔴शैक्षणिक पात्रता- NPCIL Bharti 2024
पद क्र.1: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry and Mathematics)
पद क्र.2: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Fitter/ Instrumentation/ Electronics/Machinist/Turner/Welder)
🔴वयाची अट- NPCIL Bharti 2024
11 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🔴अर्ज शुल्क-
General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/PWD/महिला:फी नाही]
🔴नोकरी ठिकाण- NPCIL Bharti 2024
रावतभाटा राजस्थान साइट, NPCIL
🔴मासिक पगार- जाणुन घेण्यासाठी खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
🔴मुळ जाहिरात- येथे पाहा
🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा
🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा
NPCIL Bharti 2024
या भरती साठी https://npcilcareers.co.in/RAPSST20242208/candidate/Default.aspx या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 11 सप्टेंबर 2024 (04:00 PM) आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://www.npcil.nic.in/index.aspx या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा. NPCIL Bharti 2024
🔴कोकण रेल्वे मध्ये 190 जागांसाठी भरती सुरु! येथे करा मोबाईल वरून अर्ज!
🔴Bank Loan: 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांना येथे मिळत आहे 8 लाखांपर्यंत लोन! आताच करा अर्ज!
🔴Instant Personal Loan: 5 दिवसांत तुम्हाला 5 लाख 10 हजार रुपयांचे लोन मिळेल! दुसऱ्या कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज नाही! पाहा संपुर्ण माहिती! Instant Personal Loan
🔴पशु किसान क्रेडिट कार्डवर पशुपालकांना 3 लाख कर्जापर्यंत | Pashu Kisan Credit कार्ड
🔴Agriculture Business : कसा सुरु करायचा मसाले व्यवसाय; मार्केटिंगच्या जोरावर मिळेल भरघोस नफा!