SSC MTS Havaldar Bharti 2024: SSC MTS हवालदार पदांसाठी भरती सुरु! मोबाईल वरून करा अर्ज!

SSC MTS Havaldar Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार (Staff Selection Commission Multi Tasking Staff) अंतर्गत 8326 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा शेवट दिनांक 31 जुलै 2024 आहे. अर्ज करण्यासाठीची ऑनलाईन लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिली आहे. तसेच इतर महत्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे. महत्वाची सुचना- अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात सुरुवातीलाच लक्षपूर्वक वाचा.

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴एकुण जागा- 8326 जागा

🔴पदाचे नाव-

पद क्र.1) मल्टी टास्किंग स्टाफ / Multi Tasking Staff – 4887 जागा

पद क्र.2) हवालदार / Havaldar – 3439 जागा

🔴शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1)- उमेदवारांनी 01-08-2024 रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक परीक्षा किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेली असावी.

पद क्र.2)- उमेदवारांनी 01-08-2024 रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक परीक्षा किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेली असावी

🔴वयाची अट- 01 ऑगस्ट 2024 रोजी, (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

पद क्र.1)- 18 ते 25 वर्षे

पद क्र.2)- 18 ते 27 वर्षे

🔴अर्ज शुल्क- General/OBC: 100/- रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही)

🔴नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

🔴मासिक पगार- नियमानुसार

🔴मुळ जाहिरात- येथे पाहा

🔴ऑनलाईन अर्ज- येथे करा

🔴अधिकृत वेबसाईट- येथे पाहा 

SSC MTS Havaldar Bharti 2024

या भरती साठी https://ssc.nic.in/ या लिंकवरून अर्ज करायचा आहे. अर्ज हे ऑनलाईन द्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 31 जुलै 2024 आहे. सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावरती वरती दिलेली आहे. अर्जदाराने या भरतीचा फॉर्म भरताना चुकीची माहिती भरल्यास तो स्वतःच जबाबदार असेल. त्यामुळे अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले या साइट च्या माध्यमातुन आपले पर्यंत नवीन माहिती, योजना, जॉब्स नौकरी, शेतकरी योजना माहिती अपडेट्स आपल्या पर्यंत शेअर करत आहे.

Leave a Comment